![]() |
![]() |
![]() |
|||||||||
| राष्ट्रिय फॅशन तंत्र संस्था | |||||||||||
निफ्ट माजी विद्यार्थी संघ |
|||||||||||
|
|
|||||||||||
|
नोकरी व व्यवसायांच्या संधी निफ्टचा मुख्य उद्देष म्हणजे फॅषन उद्योगात उच्च तंत्रज्ञानात्मक षिक्षण घेतलेले व्यावसायिक यांना अधिकाधिक नोकरी व व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देणे. ज्यायोगे ते या क्षेत्रातील तंत्रज्ञान व व्यवस्थापन तसेच भारतीय फॅषन उद्योग व विदेषात सर्वोच्च महत्वाची स्थाने भुषवू शकतात.
निफ्ट व्यावसायिक हे उच्च दर्जात्मक कल्पकता राबविणारे ज्वलंत इच्छाषक्ती असलेले तरूण आहेत. ज्यांना अत्योत्कृष्ठ पध्दतीने अभ्यासक्रम षिकविता जातो. त्यामुळे त्यांच्यात विषयांबद्दल तीव्र स्वरूपाचे ज्ञान निर्माण होऊन ते कोणतेही आव्हान स्विकारू शकतात.
निफ्ट द्वारे त्यांच्या संपर्कातील सोयीसुविधा असलेल्या विविध क्षेत्रात महाविद्यालयीन तरूणांना अनेक उच्च वेतनश्रेणी सेवा करण्याची संधी दिली जाते. तसेच त्यांना आव्हानात्मक नोकया पुमुख देषी व विदेषी कंपन्यांमध्ये पुढील कारकीर्द सुरू करण्यासाठी मदत केली जाते.
तसेच निफ्ट संस्थेमधुन यषस्वीरित्या अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यास विविध उद्योगसमुह जसे की , मोठी दुकाने , ब्रॅंड मार्केट्स , उत्पादक , सल्लागार संस्था , कापड गिरण्या , देषी वस्त्रोद्योग कंपन्या , बीपीओ रचानाकार , तंत्रज्ञान सल्लागार , तसेच मोठया प्रमाणात पोषाख उत्पादन करणा या संस्था , विदेषी ब्रॅंडस यामध्ये सेवा प्रदान करण्याच्या संधी मिळतात.
विविध क्षेत्रातील काही उद्योगसमुह
मास्टर ऑफ फॅषन मॅनेजमेंट- अभिषेक इंड , अदिदास , आदित्य बिर्ला ग्रुप , अमेरिकन पॅसिफिक , अर्थर ऍंडरसन , अरविंद मिल्स , अषिमा , बेनेटोन , ब्लॅकबेरी , बॉडी शॉप , बुसाना ऍपेरल ग्रुप , काल्वीन क्लेन , केनेरी ब्ल्यु , कार्रेफोर , कलर प्लस , क्रिएटीव ग्रुप , क्रेटनेट , डिबेनहॅम्स , इस्ट वेस्ट , एस्प्रिट , फॅबिन्डीया , एफकल्ट , फेडरेटेड ग्रुप , फ्रान्सिस वॅक्जीरॅग , फ्युचर ग्रुप इंडिया , जीव्हो , इंडियन टेरीन , इन्फोसिस , आयटीसी विल्स लाईफस्टाईल , जेडब्ल्युटी , लॅकोस्टे , लॅंडमार्क , लेवीस , ली ऍंड फंग , लाईफस्टाईल , मार्क्स ऍंड स्पेन्सर , मास्ट लान्का , मॅक्केन एरिकॉन , मेकिन्सर इ.
मास्टर ऑफ फॅषन टेक्नोलॅाजी - अम्बाटूर क्लोदींग कं. , अरविंद मिल्स , बुसाना ऍपेरल ग्रुप , एपीक डिझाईन , गोकलदास इमेजेस , इम्पल्स , एच & एम , आयटीसी एलआरबीडी , केएसए टेक्नोपॅक , मदुरा गारमेन्ट , पॅन्टालून एक्सपोर्ट , गारमेन्ट्स , ट्रायबर्ग , टेक्सपोर्ट , गारमेन्ट्स , नेटवर्क क्लोदींग लि. , इंटीमेट ऍपेरल्स , पेलटेक्स इंडीया , आलोक इंड. , निके अदिदास , लि ऍंड फंग , ओरीयंट क्राफ्ट , शाही एक्सपोर्ट हाऊस , रिचा ग्रुप , एलएनजी भिलवाडा ग्रुप , रेमण्ड्स , ब्लॅकबेरी , क्रेटनेट , कोऊटन्स , लॅंडमार्क , एएमसी , ओजीटटीसी ग्रुप इ.
बॅचलर ऑफ फॅषन डिझाईन - अरविंद गारमेन्ट्स , बेनेटोन , फ्रिलूक , इंडस लिग क्लोदींग , आयटीसी लि. , लेवीस , लाईफस्टाईल , मदुरा गारमेन्ट्स , मोडेलामा एक्सपोर्ट्स , ओमेगा डिझाईन्स , ओरिएंट क्राफ्ट , पॅन्टालुन , प्रोलाईन , शाही एक्सपोर्ट्स , स्पॅन इंडीया , स्पायकर , स्वारवोस्की इंडिया , युनी स्टाईल इंडिया , डिझाईनर्स लाईक रोहीत बाल , गौरव गुप्ता इ.
बॅचलर ऑफ फॅषन डिझाईन ( अदर्स)- गोदरेज , मट्टी डिझाईन , युनायटेड कलर ऑफ बेनेटोन , पॅन्टालुन , वेस्टसाईड , अदिदास , एपिसोड , रिलायन्स रिटेल , शारबन , स्वारवोस्की , टिफनी , मायकल आरम , ली ऍंड फंग , डी दमास , लिबर्टी शुझ लि. , गितांजली ज्वेलरी प्रा.लि. , व्ही.आय.पी. लगेज , तनिष्क , टायटन , आयटीसी विल्स लाईफस्टाईल , रवीसान्त इ.
बॅचलर ऑफ फॅषन डिझाईन ( लेदर डिझाईन)- एबीसी लेदर्स लि. , अल्पाईन इन्टरनॅषनल , अपोलो इंटरनॅषनल , बीसीसील , भारतीय इंटरनॅषनल , सेन्चुरी ओव्हरसीज , क्रु बीओएस , इम्पल्स , कबीर लेदर्स , लिबर्टी , लाईपस्टाईल , रबीया लेदर्स सुपरहाऊस लेदर्स लि. , ट्रायबर्ग , विवाल्डी लेदर्स , डिझाईनर्स जसे की , जे.जे वालया , वरूण भाई , मानव गंगवानी इ.
बॅचलर ऑफ फॅषन डिझाईन ( फॅषन डिझाईन)-अरविंद मिल्स , इंडियन टेरीन , ग्रासिम इंड. , मदुरा ब्रॅंण्ड्स , मफतलाल इंड. लि. , नाहर इंड. , षिंगोरा इंटरनॅषनल , अंबाडी एन्टरप्राईजेस , क्रु बीओएस , हिंमतसिंगका सिईदे , अभिषेक इंड. , वेलस्पुन इंडिया , शेड्स ऑफ इंडिया , लाईनस्केप ( इंडिया) लि. , टेक्सट्रेड इंटरनॅषनल प्रा. लि. , मुरा फॅब्रीक्स , पोर्टीको , क्रिएटीव मोबस फॅब्रिक , रतोरिया एक्सपोर्ट्स , महाजन ओव्हरसीज , ट्रायबर्ग , भारत किल्स , थर्ड वर्ल्ड एक्सपोर्ट , दी शॉप इ.
बॅचलर ऑफ फॅषन डिझाईन ( निटविअर डिझाईन)- मदुरा गारमेन्ट्स , आयटीसी एलआरबीडी , गॅप , ट्रायबर्ग , रेमण्ड , गुप्ता एक्झीम , कॅसकेड एन्टरप्राईजेस , प्रतिभा सिन्टेक्स , नाहर ग्रुप ऑफ इंड. , एसपीएल इंड. , राजाह होजीयरी , ओसवाल वुलन मिल्स , युनी स्टाईल इमेजेस , इंडियन टेरिन , इम्पल्स , अरविंद ब्रॅंड्स , ओरीयंट क्राफ्ट , लाक्रा ब्रदर्स , मेट्रीक्स , आरएमएस जोस , इ.
बॅचलर ऑफ फॅषन डिझाईन ( फॅषन कम्युनिकेषन)- पॅन्टालून , शॉपर्स स्टॉप , मार्क्स ऍंड स्पेन्सर्स , क्रिष्चन डायोर , लाईफस्टाईल , बेनेटोन , लिबर्टी , फ्रिलुक , लोपेढ डिझाईन्स , मारी क्लेअर , इमेजेस , टाईम्स ऑफ इंडिया , एषियन एज , कोटर एषिया , फेमिना , एफआायडीसी , एमटीवी , एनडीटीवी , टाईम्स नाऊ , हेडलाईल्स टुडे , परफेक्ट रिलेषन्स , विझक्राफ्ट , ऑग्लीवे आणि माथर , लिंटास , मदुरा गारमेन्ट्स , इनकंपास इव्हेन्ट्स , व्होग्यु , क्रिएटिव्ह क्रेस्ट , जेडब्ल्युटी , तनिष्क इ.
बॅचलर ऑफ फॅषन टेक्नोलॉजी ( ऍपरल प्रोडक्षन)- पोकर्णा ग्रुप , जिनी ऍंड जॉनी , इंटेग्रा ऍपेरल्स , थर्ड आयसाईट , टफेल्स , लागुना क्लोदींग , एएनवाय एक्सेसरीज ड.हॉंग कॉंग ), फॅन्टोलियोन
सर्वसाधारण वेतनश्रेणीचे स्तर निफ्ट द्वारे नोकरी लागली ( २००७) निफ्ट द्वारे नोकरी लागली ( २००८) पदव्युत्तर अभ्यासक्रम रु. ३.८५ लाख वार्षिक रु. ३.८७ लाख वार्षिक पदवी अभ्यासक्रम रु. २.९४ लाख वार्षिक रु. २.५८ लाख वार्षिक
|
|
||||||||||||||||||||||||||||||||||||||||
![]() | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
|
| ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||