|
सलग शैक्षणिक कार्यक्रम (कंन्टयुनिइंग प्रोग्राम)
निफ्टने विविध प्रकारचे सलग शैक्षणिक कार्यक्रम केलेले आहेत. यामध्ये सध्या नामांकित उद्योगासमुह यांच्याषी विचारविनिमय करून हे अभ्यासक्रम तयार करण्यात आले आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांस यथायोग्य रित्या त्यांनी निवड केलेल्या पोषोख व वस्त्रप्रावरणे यांच्या क्षेत्रात पुढील कारकीर्द घडवण्यास मदत होते.
यातील सीई प्रमाणपत्र कार्यक्रम हा मुख्यतः प्रात्यक्षिक ज्ञानावर आधारीत आहेत.यात त्या त्या क्षेत्रातील तंत्रज्ञानाचे व्यावसायीक व तांत्रिक प्रषिक्षण देण्यात येते यात षिक्षण घेणाया इतर क्षेत्रांतील व्यक्तींस सोईस्कर वेळापत्रकांनुसार त्यांचे मुख्य कामधंदे सांभाळून भाग घेता येतो. यात उच्च षिक्षणासकट अनुकुल वातावरणात वर्गषिक्षण व प्रात्यक्षिके षिकवली जातात. हा अभ्यासक्रम यषस्वीरित्या पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांस निफ्ट प्रमाणपत्र प्रदान करण्यात येते.
निफ्ट केंद्रे
बेंगळुरू
भोपाल
चेन्नई
गांधीनगर
हैदराबाद
कन्नुर
कोलकाता
मुंबई
नवी दिल्ली
पटना
रायबरेली
षिलॉंग
मॉरिषस (आंतरराष्ट्रीय केंद्र)
|