![]() |
![]() |
![]() |
|||||||||
| राष्ट्रिय फॅशन तंत्र संस्था | |||||||||||
| संशोधन आणि प्रकाशने | | क्राफ्ट क्लस्टर इनिषिएटिव| | ||||||||||
| संशोधन आणि प्रकाशने | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
|
संस्थेने देशातील शिल्पाला मुख्य प्रवाहामध्ये स्थान देण्यासाठी एक सृत्र अत्यंत काळजीपूर्वक विकसीत केले आहे. निफ्ट ग्रामीण विकास मंत्रालय, विकास आयुक्त (हस्तकला आणि खादी उद्योग) आणि जूट विकासाचे राष्ट्रीय केंद्र यांच्या सहभागाने हस्तषिल्प, ग्रामोद्योग व व्यावसायिक कार्यक्रमाची प्रगती करण्यासाठी नियोजनबध्द पध्दतीने प्रयत्नषील आहे. या प्रकल्पाचा उदेयष, डिझाइन, तंत्रज्ञान, विक्रीतंत्र आणि व्यवस्थापन या क्षेत्रातील निफ्टच्या व्यावसायिक क्षमतांचा बाहय कौषल्य आणि शासकीय तसेच निम शासकीय संस्थाच्या विकासाच्या योजनांमध्ये आंतर्भाव करणे.
निफ्टची भूमिका सर्व साधारण प्रकल्प निर्देषन, तंत्र, व्यवस्थापन आणि कार्यक्रमांचे समन्वय आणि वेळापत्रक व्यावसायिक शिक्षण आणि सामाहिक बाजू विकसनशील भागांमध्ये बदलाचे तरूण प्रतिनिधी म्हणून विद्यार्थी संधीचा अभ्यास करतील. विद्यार्थ्यांना चवथ्या सत्रामध्ये हस्तकलेषी संबंधीत क्षेत्राला भेअी देऊन सामाजिकद्व आर्थिक आणि सांस्कृतिक संदर्भांचा अभ्यास करण्याची एकमेव संधी प्राप्त होते. जाळे आणि विस्तार वॅक्जीरॅग, फ्युचर ग्रुप, गॅप इंडिया, जीव्हो, इंडियन टेरीन, इन्फोसिस, आयटीसी विल्स लाईफस्टाईल, जेडब्ल्युटी, कोऊटन्स, लॅकोस्टे, लॅंडमार्क लेवीस, ली ऍंड फंग, मार्क्स ऍन्ड स्पेन्सर, मस्त लान्का, मॅक्केन एरिकॉर्न, मेकिन्सी इ्र. मास्टर ऑफफॅशन टेक्नोलॉजी- अरविंद मिल्स, अम्बाचूर क्लोदींग कं., बुसाना ऍपेरल ग्रुप, एपीक डिझाईन, गोकलदास इमेजेस, इम्पल्स, ट्रायबर्ग टेक्सपोर्ट गारमेन्टस, नेटवर्क क्लोदींग लि., इंटिमेट ऍपेरल्स, पेलटेक्स इंडिया, आलोक इंछ., आदिदास, ली ऍंड फंग, ओरियंट क्राफ्ट, शाही एक्सपोर्ट हाऊस, रिचा ग्रुप, एलएनजी, भिलवाडा ग्रुप, रेमण्डस, ब्लॅकबेरी, कटनेट,कोऊटन्स, लॅंडमार्क, एएमसी, ओजीटटीसी इ. बॅचलर ऑफफॅशन डिझाईन - अरविंद गारमेन्टस्, बेनटोन, फ्रिलुक, इंडस लिग क्लोदिंग, आयटीसी लि., लेवीस, लाईफस्टाईल, मदूरा गारमेन्टस्, मोडेलामा एक्सपोर्टस्, ओमेगा डिझाईन, ओरियंट क्राफ्ट, पॅन्टालून प्रोलाईन, शाही एक्सपोर्ट, स्पॅन इंडिया, युनि स्टाईल, इंडिया, डिझाईनर्स लाईक रोहित बाल, गौरव गुप्ता इ. बॅचलर ऑफफॅशन डिझाईन (इतर डिझाईन पदवी) - गोदरेज, मॅटी डिझाईन, युनायटेड कलर ऑफ बेनटोन, पॅन्टालून, रिलायन्स रिटेल, शारबन, स्वारवोस्की, टिफनी, मायकल आरम, ली एंड फंग, डी दमास, लिबर्टी शूज लि., गितांजली ज्वेलरी प्रा. लि., व्ही. आय.पी. लगेज, तनिष्क टायटन, आयटीसी विल्स लाईफस्टाईल, रवीसान्त इ.
बॅचलर ऑफफॅशन डिझाईन (लेदर डिझाईन)- एबीसी लेदर्स लि., अन्पाईन इंटरनॅषनल, अपोलो इंटरनॅषनल, बीसीसीएल, भारतीय इंटरनॅषनल, सेंचूरी ओव्हरसीज, क्रू बीओएस, इम्पल्स कबीर लेदर्स, लिबर्टी लाईफस्टाईल, रबीया लेदर्स, सूपरहाऊस लेदर्स लि., ट्रायबर्ग, विवाल्डी लेदर्स, डिझाईन जसे की जे.जे. वालया वरूण भाई मानव गंगवाणी इ. बॅचलर ऑफफॅशन डिझाईन (फॅषन डिझाईन ) - अरविंद मिल्स, इंडियन टेरीन, ग्रासिम इंड, मदूरा ब्रॅण्डस, मफतलाल इंड, षिंगोरा इंटरनॅषनल,अंबाडी एन्टरप्रायजेस, क्रू बीओएस, हिंमतसिंग सिईदे, अभिषेक इंड., वेलस्पून इंडिया, शेडस् ऑफ इंडिया, लाईनस्केप (इंडिया) लि., टेक्सट्रेड इंटरनॅषनल प्रा. लि., मुरा फॅब्रीक्स, पोर्टीको, क्रिएटिव मोबर फॅब्रिको, रतेरिया एक्सपोर्टस्, महाजन ओव्हरसीज, ट्रायबर्ग, भारत किल्स, थर्ड वर्ल्ड एक्सपोर्ट, दी शॉप इ.
बॅचलर ऑफफॅशन डिझाईन (निटविअर डिझाईन) - मदुरा गारमेन्टस्, आयटीसी, एलआरबीडी, गॅप, ट्रायबर्ग, रेमण्ड, गुप्ता एक्झीम, कॅसकेड एन्टरप्राईजेस, प्रतिभा सिन्टेक्स, नाहर ऑफ इंड., एसपीएल इंड., राजह होजियरी, ओसवाल वुलन, मिल्स युनी स्टाईल इमेजेस, इंडियन टेरीन, इम्पल्स, अरविंद ब्रॅंडस्, ओरियंटल क्राफ्ट, लाका ब्रदर्स, मेट्रीक्स, आरएमएस, जोस इ. बॅचलर ऑफफॅशन डिझाईन (फॅषन कम्युनिकेशन) - पॅन्टालून, शॉपर्स स्टॉप, मार्क्स ऍंड स्पेन्सर्स, क्रिष्चन डायोर, लाईफस्टाईल, बेनटोन, लिबर्टी, फ्रिलुक, लोपेड डिझाईन, मारी क्लेअर, इमेजेस, टाईम्स ऑफ इंडिया, एषियन एज हा प्रकल्प राष्ट्रीय स्तरावर सुरू करण्यात आला आहे. निफ्टच्या सहभागामुळे निरनिराळया पदेषांना देषामध्ये दुरवर पोहचता येते. प्रत्येक निफ्ट केंद्र संबंधित विभागातील विषिष्ट हस्तषिल्प निवडून त्याच्या विकासामध्ये पुढाकार घेते.
डिझाईन कलागार निफ्टचे कार्य |
|
||||||||||||||||||||||||||||||||||||||||
![]() | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
|
| ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||