| राष्ट्रिय फॅशन तंत्र संस्था | |||||||||||
|
नेहमी विचारले जाणारे प्रश्न |
||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
|
प्रवेश १. निफ्ट मधील पदवी अभ्यासक्रमास आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता आहे का ? २. निफ्टची प्रवेश परीक्षा किती वेळा देता येते ? ३. प्रवेशासाठी कमाल/किमान वयोमर्यादा ठरविण्यात आलेली आहे काय ? ४. अभ्यासक्रमासाठी कोणती आर्थिक मदत मिळते ? अ. पालकांचे उत्त्पन्न आर्थिक सहाय्य विद्यार्थ्यांने भरावयाचे शुल्क संस्थेच्या नियमाप्रमाणे पात्र विद्यार्थ्यांस आर्थिक सहाय्य देण्यात येते. आर्थिक सहाय्यासाठी करावयाच्या अर्जाचा नमुना http://www.nift.ac.in/scholorship.html या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ५. गुणवत्ता यादीत नाव आले आहे ते कसे कळते ? गुणवत्ता क्रमानुसार विद्यार्थ्यांची अंतिम यादी जाहिर करण्यात येते. तसेच त्यांना सल्लामसलतीसाठी त्यांच्या गुणवत्ता क्रमानुसार बोलविण्यात येते. ६. सल्लामसलतीची काय पध्दत आहे ? ७. १२ वी मार्कशीट शिवाय अर्ज करता येऊ शकतो का ? ८. अभ्यासक्रमांतर्गंत विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कोणत्या प्रकारे केले जाते ? ९. विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस मध्ये कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत ? १०. प्रवेश परीक्षेची पध्दती कशी आहे ? पदवी अभ्यासक्रम परीक्षा कमीत कमी गुण डिझाईन गॅट (सर्वसाधारण पात्रता चाचणी) ४०% ऍपरल प्रोडक्शन गॅट (सर्वसाधारण पात्रता चाचणी) ६०% पदव्युत्तर अभ्यासक्रम : मॅनेजमेंट गॅट (सर्वसाधारण पात्रता चाचणी) ४०% टेक्नोलॉजी गॅट (सर्वसाधारण पात्रता चाचणी) ४०% ११. एकापेक्षा अधिक वेळा अर्ज करता येतो का ? १२. निफ्टची किती केंद्रे आहेत ? भारतातील केंद्रे बेंगळूरु, भोपाळ, चेन्नई, गांधीनगर, हैद्राबाद, कन्नुर, कोलकाता, मुंबई, नवी दिल्ली, पटना, रायबरेली, शिलॉंग अधिक माहितीसाठी http://www.nift.ac.in/centers.html या संकेतस्थळावर पहा. १३. कोणते विविध अभ्यासक्रम निफ्टद्वारे शिकवले जातात ? B.Des (निटविअर डिझाईन) . B.Des (फॅशन कम्युनिकेशन) हे पदवी अभ्यासक्रम तसेच पदव्युत्तर M.Des (मास्टर ऑफ डिझाईन) हे अभ्यासक्रम शिकवले जातात. M.F.M. (मास्टर ऑफ फॅशन मॅनेजमेंट) हा अभ्यासक्रम पदव्युत्तर स्तरावर शिकवला जातो. अधिक माहितीसाठी http://www.nift.ac.in/regularbachelor.html १४. प्रवेशाचे वेळापत्रक काय आहे ? प्रवेशाची घोषणा - नोव्हेंबर १५. कोणते अभ्यासक्रम कोठे शिकवले जातात ?
एफडी पदवी अभ्यासक्रम B.Des ( फॅशन डिझाईन) एलडी लेदर डिझाईन एडी ऍक्सेसरी डिझाईन पर्सनल ऍड इंटिरिअर ऍक्सेसरीज नवी दिल्ली व भोपाळ येथे कॉरपोरेट ऍंड बिझनेस बेंगळूरु फूटवेअर ऍंड लेदर गुडस् चेन्नई ज्वेलरी ऍंड प्रेशिअस प्रोडक्टस् गांधीनगर इंटिरिअर प्रोडक्टस् ऍंड हॅन्डीक्राफ्टस् ऍक्सेसरीज हैद्राबाद आणि शिलॉं्रग होम ऍंड फॅशन ऍक्सेसरीज रायबरेली टीडी टेक्स्टाईल डिझाईन केडी निटविअर डिझाईन एफसी फॅशन कम्युनिकेशन एपी पदवी अभ्यासक्रम B. F. Tech. (ऍपरल प्रोडक्षन) एमडी पदव्युत्तर अभ्यासक्रम M.Des (डिझाईन स्पेस) एमएफएम मास्टर ऑफ फॅषन मॅनेजमेंट एमएफटी M.F.Tech (मास्टर ऑफ फॅषन टेक्नोलोजी) अधिक माहितीसाठी http://www.nift.ac.in/seats/html १६. सध्याची शुल्करचना कशा प्रकारची आहे ? १७. पूर्णवेळ अभ्यासक्रमाव्यतिरिक्त निफ्ट कोणते पाठयक्रम चालविते ? यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांस निफ्टचे प्रमाणपत्र देण्यात येते. अधिक माहितीसाठी १८. निफ्टच्या विविध पाठयक्रमांसाठी प्रवेश पात्रता काय आहे ? डिझाईन पदवीसाठी पात्रता - बी.डीईएस (फॅशन डिझाईन/लेदर डिझाईन/ऍक्सेसरी डिझाईन/निटविअर डिझाईन/ फॅशन कम्युनिकेशन) केंद्र किंवा राज्यशासनाच्या मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शालान्त परीक्षा मंडळ तसेच सी.बी.एस.ई. नवी दिल्ली आणि सी.आय. एस.सी. ची १०+२ पदधतीमधील +२ स्तरावरील परीक्षा उत्तीर्ण किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रम पात्रताः एम.डिईएस. (मास्टर ऑफ डिझाईन) कोणत्याही मान्यताप्राप्त विश्वविदयालयाचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण (*)किंवा (*) पदवीधारक विदयार्थ्यांस दोन महिन्यांचा (८ आठवडे) प्रशिक्षण कार्यक्रम आवश्यक ती कौश्यले शिकून घेण्यासाठी पूर्ण करावा लागेल. पदव्युत्तर अभ्यासक्रम (मॅनेजमेंट) पात्रता : १९. निफ्ट प्रवेशासाठी किमान टक्केवारीची आवश्यकता आहे ? नोकरीच्या संधी (प्लेसमेंट)
काही कंपन्यांची नावे शाखानिहाय खालीलप्रमाणे आहेत : मास्टर ऑफ फॅशन मॅनेजमेंट - अभिषेक इंड, आदिदास आदित्य बिर्ला गु्रप, अमेरिकन पॅसिफिक, अर्थर ऍडरसन, अरविंद मिल्स, अशिमा,बेनटोन,ब्लॅकबेरी, बॉडी शॉप, बुसाना ऍपरेल ग्रुप, काल्वीन क्लेन, केनेरी ब्ल्यू, कॅरोफोर, कलर प्लस, क्रिएटिव ग्रुप, केटेनेट, डिबेनहॅम्स, इस्ट वेस्ट, एस्प्रिट, फॅबिन्डिया, एफकल्ट, फेडरेटेड ग्रुप, फ्रान्सिस कोटर एषिया, फेमिना, एफआयडीसी, एनडीटीवी, टाईम्स नाऊ, हेडलाईन्स टुडे, परफेक्ट रिलेषन्स, विझक्राफ्ट, ऑग्लीवे आणि माथर, लिंटास, मदूरा गारमेन्टस, इनकंपास इव्हेन्टस, व्होग्यू, क्रिएटीव्ह केस्ट,जेडब्ल्युटी, तनिष्क इ. बॅचलर ऑफ फॅषन डिझाईन (ऍपरल प्रोडक्षन) - पोकर्णा ग्रुप, जिनी ऍंड जॉनी, इंटेग्रो ऍपेरल्स, थर्ड आयसाईट, टफेल्स, लागुना क्लोदींग, एएनवाय एक्सेसरीज डहॉग, कॉग फॅन्टोलियोन. २. भरती (प्लेसमेंट) केंद्रनिहाय कि केंद्रीभुत पदधतीने केली जाते ? होय, केंद्रीभूत पध्दतीने केली जाते. (सर्व केंद्रासाठी एकत्र) आस्थापने संबंधी माहिती १. संस्थेचे कार्य कसे चालते ? महानिदेषक हे संस्थचे प्रमुख असून त्यांचे कार्यालय निफ्ट मुख्य कार्यालय नवी दिल्ली येथे आहे. प्रत्येक केंद्रासाठी एक संचालक आहेत. सर्व केंद्राच्या प्रत्येक शाखेसाठी एक विभागप्रमुख असतो. तसेच एक विभाग समन्वयक असतो. संस्थेच्या वेबसाईट प्रसिध्द करण्यात आलेल्या तपषिलामध्ये पृष्ठ क्रमांक १३ वर याची संपूर्ण माहिती विस्तारोन देण्यात आलेली आहे. २. केंद्र स्तरावर कोण प्रमुख व्यक्कती आहेत ? ३. महिलांच्या तक्रारी निवारण करण्यासाठी कोणती समिती नेमलेली आहे ?
४. अंतर्गत स्थायी सल्लागार समिती यांची काय कामे आहेत व कषासाठी आहेत ? ५. विद्याषाखेतील निवडींबाबात कोणते नियम व निकष आहेत ? होय आहेत. निवडीचे नियम व निकष यांची माहिती संस्थापन माहिती पत्रकात दिलेली आहे. त्यात पात्रतेविषयक आचारसंहिता मर्यादा यांचा उल्लेख पान क्र. ९५ ते १३३ मध्ये केलेला आहे. ६. निफ्ट मधील विविध खात्यांमध्ये पदांसाठी योग्य व्यक्तींची निवड प्रक्रिया कषा पध्दतीने केली जाते ? ७. केंद्रामध्ये रॅगिंग विरोधी समिती आहे का ? ८. निफ्ट मध्ये वर्तणूकविषयक कोणते नियम आहेत ? ९. निफ्टचे किती विभाग आहेत ? १०. शैक्षणिक पुस्तिकेमध्ये (मॅन्युअल ) दिलेली माहिती संचालक मंउळ निफ्ट यांनी केलेले बदल सुधारणा यांच्या अधीन राहील. विस्तृत माहितीसाठी कृपया या संकेतस्थळावर पहावे अथवा आपल्या जवळील निफ्ट केंद्रास भेट दयावी. केंद्र किंवा राज्यशासनाच्या मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शालान्त परीक्षा मंडळ तसेच सी.बी.एस.ई. नवी दिल्ली आणि सी.आय. एस.सी. ची १०+२ पदधतीमधील +२ स्तरावरील परीक्षा उत्तीर्ण किंवा पदविका अभ्यासक्रम (टेक्नोलॉजी) पात्रता - राज्य किंवा केंद्र शासनाच्या उच्च माध्यमिक शालान्त परीक्षा मंडळे १०+२ पध्दतीची सी.बी.एस.ई. नवी दिल्ली आणि सी.आय.एस.सी. प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण किंवा अर्ज करताना कमाल वय दि. 1 नोव्हेंबर २००९ रोजी २३ वर्षे किंवा त्यापेक्षा कमी असावे. समुहातील षिल्प विकास : संस्थेने देषातील षिल्पाला मुख्य प्रवाहामध्ये स्थान देण्यासाठी एक सृत्र अत्यंत काळजीपूर्वक विकसीत केले आहे. निफ्ट ग्रामीण विकास मंत्रालय, विकास आयुक्त (हस्तकला आणि खादी उद्योग) आणि जूट विकासाचे राष्ट्रीय केंद्र यांच्या सहभागाने हस्तषिल्प, ग्रामोद्योग व व्यावसायिक कार्यक्रमाची प्रगती करण्यासाठी नियोजनबध्द पध्दतीने प्रयत्नषील आहे. या प्रकल्पाचा उदेयष, डिझाइन, तंत्रज्ञान, विक्रीतंत्र आणि व्यवस्थापन या क्षेत्रातील निफ्टच्या व्यावसायिक क्षमतांचा बाहय कौषल्य आणि शासकीय तसेच निम शासकीय संस्थाच्या विकासाच्या योजनांमध्ये आंतर्भाव करणे. निफ्टची भूमिका सर्व साधारण प्रकल्प निर्देषन, तंत्र, व्यवस्थापन आणि कार्यक्रमांचे समन्वय आणि वेळापत्रक व्यावसायिक षिक्षण आणि सामाहिक बाजू विकसनशील भागांमध्ये बदलाचे तरूण प्रतिनिधी म्हणून विद्यार्थी संधीचा अभ्यास करतील. विद्यार्थ्यांना चवथ्या सत्रामध्ये हस्तकलेषी संबंधीत क्षेत्राला भेअी देऊन सामाजिकद्व आर्थिक आणि सांस्कृतिक संदर्भांचा अभ्यास करण्याची एकमेव संधी प्राप्त होते. जाळे आणि विस्तार वॅक्जीरॅग, फ्युचर ग्रुप, गॅप इंडिया, जीव्हो, इंडियन टेरीन, इन्फोसि,ि आयटीसी विल्स लाईफस्टाईल, जेडब्ल्युटी, कोऊटन्स, लॅकोस्टे, लॅंडमार्क लेवीस, ली ऍंड फंग, मार्क्स ऍन्ड स्पेन्सर, मस्त लान्का, मॅक्केन एरिकॉर्न, मेकिन्सी इ्र. मास्टर ऑफ फॅषन टेक्नोलॉजी- अरविंद मिल्स, अम्बाचूर क्लोदींग कं., बुसाना ऍपेरल ग्रुप, एपीक डिझाईन, गोकलदास इमेजेस, इम्पल्स, ट्रायबर्ग टेक्सपोर्ट गारमेन्टस, नेटवर्क क्लोदींग लि., इंटिमेट ऍपेरल्स, पेलटेक्स इंडिया, आलोक इंछ., आदिदास, ली ऍंड फंग, ओरियंट क्राफ्ट, शाही एक्सपोर्ट हाऊस, रिचा ग्रुप, एलएनजी, भिलवाडा ग्रुप, रेमण्डस, ब्लॅकबेरी, कटनेट,कोऊटन्स, लॅंडमार्क, एएमसी, ओजीटटीसी इ. बॅचलर ऑफ फॅषन डिझाईन - अरविंद गारमेन्टस्, बेनटोन, फ्रिलुक, इंडस लिग क्लोदिंग, आयटीसी लि., लेवीस, लाईफस्टाईल, मदूरा गारमेन्टस्, मोडेलामा एक्सपोर्टस्, ओमेगा डिझाईन, ओरियंट क्राफ्ट, पॅन्टालून प्रोलाईन, शाही एक्सपोर्ट, स्पॅन इंडिया, युनि स्टाईल, इंडिया, डिझाईनर्स लाईक रोहित बाल, गौरव गुप्ता इ. बॅचलर ऑफ फॅषन डिझाईन (इतर डिझाईन पदवी) - गोदरेज, मॅटी डिझाईन, युनायटेड कलर ऑफ बेनटोन, पॅन्टालून, रिलायन्स रिटेल, शारबन, स्वारवोस्की, टिफनी, मायकल आरम, ली एंड फंग, डी दमास, लिबर्टी शूज लि., गितांजली ज्वेलरी प्रा. लि., व्ही. आय.पी. लगेज, तनिष्क टायटन, आयटीसी विल्स लाईफस्टाईल, रवीसान्त इ.
बॅचलर ऑफ फॅषन डिझाईन (लेदर डिझाईन)- एबीसी लेदर्स लि., अन्पाईन इंटरनॅषनल, अपोलो इंटरनॅषनल, बीसीसीएल, भारतीय इंटरनॅषनल, सेंचूरी ओव्हरसीज, क्रू बीओएस, इम्पल्स कबीर लेदर्स, लिबर्टी लाईफस्टाईल, रबीया लेदर्स, सूपरहाऊस लेदर्स लि., ट्रायबर्ग, विवाल्डी लेदर्स, डिझाईन जसे की जे.जे. वालया वरूण भाई मानव गंगवाणी इ. बॅचलर ऑफ फॅषन डिझाईन (फॅषन डिझाईन ) - अरविंद मिल्स, इंडियन टेरीन, ग्रासिम इंड, मदूरा ब्रॅण्डस, मफतलाल इंड, षिंगोरा इंटरनॅषनल,अंबाडी एन्टरप्रायजेस, क्रू बीओएस, हिंमतसिंग सिईदे, अभिषेक इंड., वेलस्पून इंडिया, शेडस् ऑफ इंडिया, लाईनस्केप (इंडिया) लि., टेक्सट्रेड इंटरनॅषनल प्रा. लि., मुरा फॅब्रीक्स, पोर्टीको, क्रिएटिव मोबर फॅब्रिको, रतेरिया एक्सपोर्टस्, महाजन ओव्हरसीज, ट्रायबर्ग, भारत किल्स, थर्ड वर्ल्ड एक्सपोर्ट, दी शॉप इ. बॅचलर ऑफ फॅषन डिझाईन (निटविअर डिझाईन) - मदुरा गारमेन्टस्, आयटीसी, एलआरबीडी, गॅप, ट्रायबर्ग, रेमण्ड, गुप्ता एक्झीम, कॅसकेड एन्टरप्राईजेस, प्रतिभा सिन्टेक्स, नाहर ऑफ इंड., एसपीएल इंड., राजह होजियरी, ओसवाल वुलन, मिल्स युनी स्टाईल इमेजेस, इंडियन टेरीन, इम्पल्स, अरविंद ब्रॅंडस्, ओरियंटल क्राफ्ट, लाका ब्रदर्स, मेट्रीक्स, आरएमएस, जोस इ. बॅचलर ऑफ फॅषन डिझाईन (फॅषन कम्युनिकेषन) - पॅन्टालून, शॉपर्स स्टॉप, मार्क्स ऍंड स्पेन्सर्स, क्रिष्चन डायोर, लाईफस्टाईल, बेनटोन, लिबर्टी, फ्रिलुक, लोपेड डिझाईन, मारी क्लेअर, इमेजेस, टाईम्स ऑफ इंडिया, एषियन एज हा प्रकल्प राष्ट्रीय स्तरावर सुरू करण्यात आला आहे. निफ्टच्या सहभागामुळे निरनिराळया पदेषांना देषामध्ये दुरवर पोहचता येते. प्रत्येक निफ्ट केंद्र संबंधित विभागातील विषिष्ट हस्तषिल्प निवडून त्याच्या विकासामध्ये पुढाकार घेते.
डिझाईन कलागार निफ्टचे कार्य |
|
||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
|
| ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||