सज्ञा वर्णन
अचकण गूडघ्यापार्यत लांब असलेला तसेच लांब बाहीचा पुरूषांनी घालवयाचे वस्त्र
अंगरखा लांब बाहीचा सर्वसाधारणपणे छातीजवL उघडा भाग असलेला व आतील पटटीने
बंद होणारे पुरूषांनी परिधान करावयाचे वस्त्र
बांधनी किंवा बंधीनी रंग करावयाचे पारंपारिक तंत्र यामध्ये रंग न करावयाचा कपडा छोटया छोटया
घटट गाठी मारून रंगापासून प्रतिबंधित केला जातो|राजस्थान आणि गूजरात मध्ये
याचा वापर अधिक
बुटटा भारतीय वस्त्रांच्या डिझार्इन मध्ये फुलांची छपार्इ
बुटटी भारतीय वस्त्रांमध्ये फूलांचा वारंवार केलेली फुलांची छपार्इ
छोगा आतील वस्त्राबाहेर सैल बाहयांचा पर्धिान करावयाचा ओव्हरकोट| समारंभामध्ये
परिधान करावयाचे सूती वस्त्र
चुडीदार पायजामा पोठरीच्या खालच्या भागात बांगडी सारखी घटट बांधलेली चुण्या असलेले पायजामा
धोती न शिवलेली आयताकॄती कापड सर्वसाधारणपणे कमरे जवL गाठ मारून खाली
पायापर्यंत गूंडालण्यात येते|
दूपटटा शरीराच्या वरील भागावर ओढावयाचे वस्त्र| उत्तर भारतीय महिला मध्ये परंपरेने हे
परिधान करण्यात येते|
घागरा कमरेजवळ बांधण्यात आलेले व खाली मोठा विस्तार असलेला स्कर्ट
गोटा सोने किंवा चांदीच्या धाग्याने बनवलेली पटटी|
झामा लांब बाहीचा पुरूषांनी परिधान करावयाचे वस्त्र| मूघल व राजपूत सरदारां,मध्ये प्रसिध्द
जामदानी तलम सुती कपडा ज्यावर फूलांचे डिझार्इन परंपरेने ढाका ¤बांग्लादेश¥ मध्ये निर्माण होते|
जोधपुरी गुडघ्यापर्यत फूगीर आणि घोटयापर्यंत घटट बांधणीचे वस्त्र| राजस्थान मधील जोधपूर
शहरावरून नाव
खादी हाताने विणलेले कापड
लेहंगा चोली आणि ओढणी सह परिधान करावयाचे वस्त्र
लुंगी न शिवलेले आयता कॄती कापड जे पुरूष कमरेपासुन खाली लांब पर्यंत गुंडाLतात|
मसलीन कमी वजनाचे कापड
ओढणी घागरा किंवा लेहंगा बरोबर महिलांनी ओढावयाचा मोठा पटटा्र| परंपरेने डोके झाकण्यासाठी
खांदयावर परिधान केले जाते|
पगडी डोक्याभोवती पुरूषांनी गुंडाLण्याचे वस्त्र
पश्मीणा जम्मु आणि काश्मिर मधील मेंढयाच्या लोकरी पासून विणलेले कापड
पल्लु साडीचा शेवटचा भाग जो खांदयावरून मागे टाकलेला असतो| |