ऑनलाईन माहीती आणि नियतकालिकांचा वर्गणीदार
ऍपरेलरिर्सोसेस.डॉटकॉमविथस्टीकवर्ल्ड:www.apparelresources.com &
www.stitchworld.com
ऍपरेल रिर्सोसेस . डॉट कॉम हि बी२बी हे बातम्या देणारे साधन असून हयाद्वारे वस्त्रप्रावरणाचे उत्पादक, निर्यातदार, आयातदार यांना अद्ययावत उत्पादने आणि बाजारासंबंधीची सर्वसमावेषक माहीती मिळू शकते. भारतीय कापड उद्योजक, निर्यातदार, खरेदीगृह, आयातदार इत्यादींची माहीती या साधनाद्वारे मिळू शकते.
डिझाईनऍन्डअप्लाइडआर्टइन्डेक्स(डिएएआई)#:http.//www.csa.com
डिझाईन ऍन्ड अप्लाइड आर्ट इन्डेक्स हे सन १९७३ पासून डिझाईन आणि उपयोजित कला यामधंील नवीन बाबी आणि नियतकालिके याबाबतची संदर्भ पुस्तके आणि सारांष उपलब्ध करून देणारे प्रमुख साधन आहे. यामध्ये फॅशन आणि कपडे, वस्त्रोद्योग, फर्निचर अंर्तगृह सजावट, उत्पादन डिझाईन, औद्योगिक डिझाईन, चिनीमाती, काच सामान,अलंकार, लाकूड काम इत्यादींचा समावेष आहे. प्रामुख्याने नियतकालिके प्रदर्षनांचा आढावा, पुस्तकांचा आढावा इत्यादींचा समावेष आहे. डिझाईन आणि फॅशन अभ्यासाषी संबंधित आंतरराष्ट्रीय नियतकालिके आणि सद्यकालिन आणि संपूर्ण साधनांची यादी यांचा यामध्ये समावेष आहे.
डोनेजरक्रिएटिवसर्विसेस* (फॉरमलीहिअरऍन्डदेअर):www.doneger.com
उद्योगाची पुढील दिषा समजण्याच्या दृष्टीने डोनेजर क्रिएटिव सर्विसेस हे विविध स्वरूपाची उत्पादने आणि सेवा उपलब्ध करून देते. यामध्ये महीला, पुरूष आणि युवक यांच्या जीवनषैलीषी संबंधित वस्त्रे आणि इतर साहित्य यावरील छापील प्रकाषने ऑनलाईन माहीती आणि प्रत्यक्ष प्रदर्षनाद्वारे माहीती उपलब्ध करून दिली जाते. या सेवेचा उपयोग किरकोळ व्यापारी, उत्पादक आणि संबंधित व्यापायांना होतो.
जस्ट-स्टाईल.कॉम #: www.just-style.com
वस्त्र, वस्त्रोद्योग आणि पादत्राणे संबंधित बाजार संषोधन आणि विष्लेषण करून देणारी प्रमुख जागतिक माहीती देणारी सेवा आहे. या बी२बी पोर्टल द्वारे विद्यार्थी आणि संषोधक अत्यंत मूल्यवान बाजार अभ्यासाचे अहवाल प्राप्त करू शकतात.
प्रोक्वेस्ट #:http.//proquest.umi/com/login
प्रोक्वेस्ट द्वारे एबीआय/इनफॉर्म डेटलाइन, एबीआय/इनफॉर्म ग्लोबल, व्यापार आणि उद्योग याबाबतची संपूर्ण माहीती मिळते. यामध्ये व्यवस्थापनाषी संबंधित नियतकालिके यामध्ये ४००० उद्योगांचा आणि व्यवस्थापन विषयक नियतकालिकांच्या माहीतीचा समावेष आहे. व्यापाराची स्थिती, पुढील धोरण, उद्योगाचे तंत्र आणि व्यापाराच्या विविध विषयांबाबतची माहीती उपलब्ध होते. संपूर्ण मजकूर उपलब्ध असलेल्या फॅशन अभ्यासाषी संबंधित महत्वाची काही नियतकालिके अषी आहेतः जर्नल ऑफ फॅशन मार्केटिंग ऍन्ड मॅनेजमेंट, इंटरनॅषनल जर्नल ऑफ क्लोदींग सायन्स ऍन्ड टेक्नोलॉजी.
डेलनेट*(फॉर इंटर लाइब्ररी लोन ऍन्ड अदर सर्विसेस): www.delnet.nic.in
डेलनेट ही भारतातील लाइब्ररी नेटवर्कींगषी अत्यंत यषस्वी अषी वेबसाइट आहे. भारतातील आणि परदेषातील १४०० हून अधिक वाचनालयातील संग्रह ग्रंथांची माहीती याद्वारे मिळू शकते. सदस्य ग्रंथालय अन्य ग्रंथालयातील कोणत्याही पुस्तकाची ऑनलाइन मागणी स्वतःच्या वाचनालयातून करू शकतात. डेलनेटला नॅशनल इनफॉरमेटिक्स सेन्टर, डिपार्टमेंट ऑफ इनफॉर्मेषन टेक्नोलॉजी, मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेषन, आणि इनफॉर्मेषन टेक्नोलॉजी, भारत सरकार आणि मिनिस्ट्री ऑफ कल्चर, भारत सरकार यांचे सहाय्य आहे.
# राष्ट्रीय साधन केंद्राद्वारे वर्गणीदार
* फक्त नवी दिल्ली येथे
(फक्त नोंदनीकृत सदस्य यांना सदर माहीती आणि नियतकालिके उपलब्ध होवू शकतात. कृपया युजर आइडी आणि पासवर्ड साठी साधन केंद्राषी संपर्क साधावा.)
संबंधित संदर्भ
ऑरगेनाइजेषन अंडर मिनिस्ट्री ऑफ टेक्सटाईल
नॅषनल इन्स्टिटयुट ऑफ फॅशन टेक्नोलॉजी (निफ्ट)
इंडियन हॅन्डलूम क्लस्टरस्
ऍपरेल एक्सपोर्ट प्रमोषन काऊंसिल (एइपीसी) नॅशनल हॅन्डीक्राफ्टस् ऍन्ड हॅन्डलूमस् म्युजियम (एनएचएसएम)
एक्सपोर्ट प्रमोषन काऊंसिल ऑफ हॅन्डीक्राफ्टस् (इपीसीएच)
कारपेट एक्सपोर्ट प्रमोषन काऊंसिल (सीईपीसी)
डब्ल्युडब्ल्युइपीसी
फॅशन साइटस् ऑन दी वेब
१. करंट फॅशन ऑन दी वेब - इ्रंटरनॅषनल साइटस्
फॅशन.नेट
फॅशन लाईव
फॅशनिंग्ज.कॉम
फॅशन विंडोज
ग्लाम.कॉम
इनस्टाईल.कॉम
स्टाईल.कॉम
वोग- युके
२. फॅशन शोज- इंटरनॅषनल
ऍमस्टरडॅम फॅशन विक
बाली फॅशन विक
ब्राइडल एषिया
कोच्यूअर फॅशन विक
फर्स्ट व्हियूव
मिलान फॅशन शोज
|