|
निफ्टच्या षिक्षक वर्गाची बुध्दीमत्ता आणि कौषल्ये हे प्रामुख्याने त्यांनी प्रकाषित केलेली प्रकाषने आणि उद्योगजगत आणि आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये घेतलेले संषोधन प्रकल्प याद्वारे परिवर्तित होते. विविध विभाग फॅषनषी संबंधित समकालीन बाबींवर वेळोवेळी अहवाल प्रकाषित करतात, साहित्य क्षेत्रात माहीती पत्रके तयार केली जातात. तसेच प्रमुख नियतकालिकात षिक्षक वर्ग लेख प्रकाषित करतात त्याचबरोबर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरांवर प्रबंध सादर करतात.
नियतकालिकांची यादी
अ) अ वर्ग मासिके
ब) ब वर्ग मासिके
क) क वर्ग मासिके |