![]() |
![]() |
![]() |
|||||||||
| राष्ट्रिय फॅशन तंत्र संस्था | |||||||||||
| मार्गदर्शन | | जागा वाटप | | राखीव | | शिष्यवृती | शुल्क रचना | |||||||
|
|
|||||||||||
|
सबसिडी धोरणानुसार सबसिडीचा तपशील प्रढीलप्रमाणे.
विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की ते निफ्टच्या वेबसाईटवरुन www.nift.ac.in सबसिडीचा फॉर्म उपलब्ध करु शकतात आणि पुढील सुचना लक्षात ठेवाव्यात.
त्यांनी हे लक्षात ठेवावे की सर्व विद्यार्थ्यांनी शुल्क भरण्याच्या शेवटच्या तारखेअगोदर पुर्ण फी भरण्याची आवश्यकता आहे. जे विद्यार्थी सबसिडी चा फॉर्म भरतील त्या पात्र विद्यार्थ्यांना त्यांच्या कागदपत्रांची निफ्टच्या नियमांप्रमाणे छानणी केल्यानंतर त्यांना सबसिडीच्या रकमेप्रमाणे शुल्क परत केले जाईल. हे परिपत्रक महानिदेशकाच्या मान्यतेने निगमित केले आहे.
|
|
||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
![]() | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
|
| ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||