राष्ट्रिय फॅशन तंत्र संस्था
     
           
     

संस्था

       
 
sign up for e-zine  
 
 

नॅशनल इन्स्टीटयूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी म्हणजेच निफ्ट या संस्थेची स्थापना वस्त्रोद्योग मंत्रालय,भारत सरकारच्या छत्राखाली सन १९८६ साली करण्यात आली आहे. ही संस्था डिझाईन, व्यवस्थापन व तंत्रज्ञान या क्षेत्रातीली एक अग्रगण्य संस्था म्हणून उदयास आलेली आहे. तसेच जागतिक स्तरावर फॅशन व्यवसायामधील प्रमुख स्थान भुषविण्यासाठी उत्कृष्ठ व प्रगतीषील व व्यावसायिक निर्माण करते. संसदेने सन २००६ साली मंजूर केलेल्या कायद्यान्वये निफ्टला स्नातक पदाच्या व विविध विद्यालयीन अभ्यासक्रमांच्या पदवी/पदवीका प्रदान करण्याचे वैधानिक अधिकार देण्यात आलेले आहेत.

संपूर्ण देशभरात नवी

सलग शैक्षणिक कार्यक्रम ( कंन्टयुनिइंग प्रोग्राम)

निफ्टने विविध प्रकारचे सलग शैक्षणिक कार्यक्रम केलेले आहेत. यामध्ये सध्या नामांकित उद्योगासमुह यांच्याशी विचारविनिमय करून हे अभ्यासक्रम तयार करण्यात आले आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांस यथायोग्य रित्या त्यांनी निवड केलेल्या पोषोख व वस्त्रप्रावरणे यांच्या क्षेत्रात पुढील कारकीर्द घडवण्यास मदत होते.

यातील सीई प्रमाणपत्र कार्यक्रम हा मुख्यतः प्रात्यक्षिक ज्ञानावर आधारीत आहेत.यात त्या त्या क्षेत्रातील तंत्रज्ञानाचे व्यावसायीक व तांत्रिक प्रशिक्षण देण्यात येते यात षिक्षण घेणाया इतर क्षेत्रांतील व्यक्तींस सोईस्कर वेळापत्रकांनुसार त्यांचे मुख्य कामधंदे सांभाळून भाग घेता येतो. यात उच्च शिक्षणासकट अनुकुल वातावरणात वर्गशिक्षण व प्रात्यक्षिके शिकवली जातात. हा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांस निफ्ट प्रमाणपत्र प्रदान करण्यात येते.