| राष्ट्रिय फॅशन तंत्र संस्था | |||||||||||
|
उद्दिष्टः
ही वेबसाईट निफ्ट ने तयार केली असून तिचा वापर सर्वस्वी अटी व शर्ती आणि भारतीय कायदयाच्या अधीन आहे. ही वेबसाइट वापरण्याकरिता केलेल्या अटी व शर्ती त्यामध्ये कोणताही बदल न करता आपणांस मान्य आहेत या अटींवर वापरण्यासाठी उपलब्ध केलेली आहे. ही वेबसाईट तसेच या वेबसाईटला संलग्न असलेल्या अन्य वेबसाईट आणि सर्व माहिती , संपर्क , सॉफ्ट वेअर , हस्तलिखित , फोटो , मसुदा , ग्राफीक्स , संगीत रचना , छायाचित्रे आणि अन्य साहित्य आणि सेवा जी या वेबसाईट वर उपलब्ध आहे ती निफ्टशी संबंधीत सर्व व्यक्ती विद्यार्थी , सेवक आणि सर्वसामान्य जनता प्रतिनिधी यांच्या कायदेषीर वापरासाठी आहे. भारतातील निफ्टच्या विविध समन्वयकाद्वारे ही वेबसाईट पूर्णतः किंवा अंषतः नियंत्रित केली जाते/चालविली जाते. निफ्ट असा दावा करीत नाही की या वरील सर्व माहिती योग्य आहे आणि अन्य स्थानांवर वापरण्यासाठी उपलब्ध आहे. ज्या व्यक्ती अन्य ठिकाणाहून ही वेबसाईट स्वतःच्या जबाबदारी पाहतील आणि स्थानिक कायदयाची पूर्तता होईल हे पाहतील. कोणतेही कारण न देता निफ्टचा वापर करण्यास नकार देण्याचा अधिकार निफ्टने राखून ठेवला आहे.
अटी व शर्ती मधील बदलः
कोणतीही पूर्वसूचना न देता या अटी व शर्ती बदलण्याचा , सुधारणा करण्याचा , त्यामध्ये वाढ करण्याचा किंवा कपात करण्याचा अधिकार निफ्ट राख्ूान ठेवीत आहे. अषा तहेने अटी व शर्ती मध्ये केलेला बदल प्रत्यक्ष मान्य असल्यास ही वेबसाईट वापरासाठी उपलब्ध होईल.
अटींची स्विकृतीः
आपण या अटी व शर्ती वाचलेल्या आहेत आणि अंमलात असलेल्या संबंधित कायदयांची पूर्तता निफ्टचे धोरण , नियमावली याला बांधील असल्याचे मान्य करीत आहेत. तसेच आपण स्थानिक कायदा , नियम , नियमावली यांची पूर्तता करण्याचे मान्य करीत आहात. आपण स्वतः किंवा आपण ज्यांचे प्रतिनिधित्व करीत आहात अषा संस्थेतर्फे या अटी व शर्ती मान्य करण्याचा कायदेषीर अधिकार आपणांस आहे. जर आपणांस या अटी व शर्ती मान्य नसतील तर आपण या वेबसाईटचा वापर करू नये. यामधील समाविष्ट माहीतीचा वापर करण्यावरील बंधने :
निफ्ट कॉपीराईट २००७ द्वारे जागतिक हक्क राखीव आहे. विनापरवाना कॉपी करणे , प्रदर्षन करणे किंवा यामधील माहीतीचा अन्य वापर करणे हा कायदयाचा भंग मानला जाईल. आपणांस याबाबत निफ्टने सूचित केले आहे की या वेबसाईट मधील माहीती भारत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक कायदयानुसार संरक्षित आहे. या षिवाय या माहीतीतील प्रत्येक घटकावर निफ्टचा अधिकार आहे. निफ्ट किंवा निफ्टचे परवाना धारक यांना या माहीतीची निवड करण्याची , समन्वय करण्याचा आणि योजना करण्याचा कॉपीराईट प्राप्त आहे. आपणांस या वेबसाईट वरील संपूर्ण किंवा अंषतः माहीती स्वतःच्या व्यक्तीगत आणि अव्यापारीय उद्देषाने पाहण्यासाठी किंवा उत्पादने किंवा सेवा यांची मागणी करण्यासाठी परवानगी देण्यात येत आहे. जर आपण वेबसाईट संबंधी कोणत्याही अटीचा भंग केला तर अषी परवानगी आपोआप रद्द होईल.
व्यापारी कारणांसाठी या वेबसाईचा वापर प्रतिबंधित आहे. या वेबसाईट वर उपलब्ध असलेली माहीती , स्पाईडर्स , रोबोट किंवा अन्य कोणतेही कॅटलॉग तयार करण्याचे तंत्र किंवा माहीती डाऊनलोड करण्याची , साठवून ठेवण्याची किंवा अन्य ठिकाणी वितरण करणेसाठी वापर करता येणार नाही. ओव्हलोडींग , फ्लडींग , मेल बॉम्बींग किंवा वेबसाईट नष्ट करणे या सारखी कोणतीही कृत्ये करता येणार नाही. आपण अनावष्यक ई-मेल ज्यामध्ये उत्पादने किंवा सेवा यांची जाहीरात अंतरभूत आहे आपणांस वेबसाईट द्वारे पाठविता येणार नाही किंवा आपले स्वतःची ओळख लपवून ई-मेल पाठविता येणार नाही. आपण वेबसाईट वरील कोणताही भाग अन्य वेबसाईट वर किंवा वेबसाईटल वरील कोणत्याही पृष्ठाची लिंक अन्य वेबसाईटला देता येणार नाही.
ट्रेडमार्क आणि सर्विस मार्क्स :
या वेबसाईट वर आढळून येणारे विविध प्रकारचे स्वामीत्व चिन्हे , सर्विस मार्क्स , ट्रेड मार्क्स यावर निफ्टसह अन्य संबंधित मालकांचा मालकी हक्क आहे. संबंधित ट्रेड मार्क/सर्विस मार्कच्या मालकाची वैध आणि कायदेषीर परवानगी असल्याषिवाय त्याचा वापर करता येणार नाही. ट्रेड मार्क/सर्विस मार्क याचा कोणतीही व्यक्ती , संघटना , कॉरपोरषन यांना भंग केल्यास ते त्यांचे विरूध्द कायदेषीर कारवाई केली जाईल आणि ते कायदा भंग केल्याच्या परिणामाला जबाबदार राहतील. या संदर्भात त्यांचेवर वेबसाईट वापरावर प्रतिबंध , नुकसान भरपाई इत्यादी सारखी कारवाई केली जाईल.
अन्य बाहय वेबसाईटषी संबंध :
ही वेबसाईट अन्य बाहय वेबसाईटषी किंवा अन्य साधनांषी संपर्क करू शकते. तथापि आपण पाहू इच्छित असणाया अन्य वेबसाईट संबंधी निफ्ट कोणताही दावा करीत नाही कारण निफ्टचे अषा अन्य वेबसाईटवर किंवा साधनांवर नियंत्रण नाही. आपण मान्य करता कि अषा बाहय वेबसाईट किंवा साधनांच्या उपलब्धतेला निफ्ट जबाबदार असणार नाही. ज्यामध्ये माहीती , जाहीराती , उत्पादने , सेवा किंवा अन्य साहित्याचा समावेष आहे. आपण , आपल्या वापरसाठी ज्याची निवड कराल ती ती साईट व्हायरस , ओर्म्स , ट्रोजन हॉर्सेस किंवा अन्य विघातक साधनांपासून मुक्त आहे हे पाहण्याची जबाबदारी सर्वस्वी आपली असेल. या वेबसाईटवर बाहय वेबसाईटची उपलब्ध असणारी नावे , चिन्हे , उत्पादने किंवा सेवा ही केवळ आपल्या सोयीसाठी उपलब्ध करून दिलेली आहे. याद्वारे आम्ही त्यांची कोणतीही षिफारस किंवा प्रायोजन करीत नाही. या वेबसाईटवर बाहय वेबसाईट संबंधातील उपलब्ध असलेली माहीतीमुळे आपले कोणतेही नुकसान झाल्यास त्यास निफ्ट जबाबदार असणार नाही हे आपणांस मान्य आहे.
डिस्क्लेमर ऑफ वॉरन्टी ( खात्री न देणे):
या वेबसाईट संदर्भात किंवा अन्य सलग्न वेबसाईट संदर्भात उपलब्धता , वापर , नियमितपणा , नेमकेपणा , विष्वासहर्ता , वैद्यता यांसंदर्भात निफ्ट खात्री देत नाही किंवा कोणताही दावा करीत नाही. कोणतेही साहीत्य आपण डाऊनलोड करणे सर्वस्वी आपली जबाबदारी राहील. या वेबसाईटवरील माहीती '' जषी आहे तषी या तत्वावर कोणतीही उघड किंवा अंतरभूत खात्री न देता पुरविली जाईल ''.
गुप्ततेविषयक दखल ( प्रायव्हसी नोटीस):
निफ्ट वापरण करणायाबाबत आणि त्यांच्या माहीतीबाबत गुप्ततेबाबत गंभीर आहे. निफ्टचे या बाबतचे धोरण माहीती होणेसाठी प्रायव्हसी पॉलीसी पाहावी. या वेबसाईटला भेट देणाया अनधिकृत व्यक्तींच्या माहीतीचा गैर वापर झाल्यास त्यास निफ्ट जबाबदार असणार नाही. गैरवापराबाबत अहवाल प्राप्त झाल्यानंतर गैरवापर करणायांवर निफ्ट योग्य ती कायदेषीर कारवाई करील. जबाबदारी ची मर्यादा ( लिमिटेषन ऑफ लायबीलीटी):
ही वेबसाईट वापरल्यामुळे किंवा उपलब्ध न झाल्यामुळे , किंवा यातील माहीती किंवा लिंक किंवा संबंधित चुका , वगळणे , कार्यान्वयातील विलंब , व्हायरस , लाईन न मिळणे किंवा अन्य प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष बाबी यामुळे परंतू यापुरत्याच मर्यादीत नसलेल्या बाबींमुळे नुकसान झाल्यास त्यास निफ्ट जबाबदार असणार नाही. यांसदर्भात काहीही नमुद केले असले तरी ही वेबसाईट वापरल्यामुळे झालेल्या आपल्या संपूर्ण नुकसानासाठी निफ्ट आपण ही वेबसाईट वापरण्यासाठी अदा केलेल्या रकमेच्या मर्यादेपर्यंत जबाबदार राहील.
अधिकार ( ज्युरिसडिक्षन)
या वेबसाईटचा वापर भारतीय कायदयांच्या अधीन असेल. ही वेबसाईट वापरल्यामुळे वापर करणारी व्यक्ती भारतातील वेळोवेळी अस्तित्वात असलेल्या कायदयाला बांधील होते. भारतीय कायदयानुसार या अटी व शर्ती बंधनकारक ठेवतात. या वेबसाईटच्या वापरासंदर्भात उद्भवलेल्या कोणत्याही वादाबाबत दिल्लीमधील न्यायालयात दाद मागता येईल.
माहीतीचा अधिकार २००५ः
माहीतीचा अधिकारी अधिनियम २००५ मधील प्रभाग २ ( एच) आणि प्रभाग ४ ( १) ( बी) नुसार नॅषनल इन्स्टिीटयुट ऑफ फॅषन टेक्नोलॉजी संस्था ही सार्वजनिक संस्था असल्याने संस्थेचे कामकाज पारदर्षक होणेच्या दृष्टीने या वेबसाईटद्वारे नागरिकांना विहित नियमावलीनुसार माहीती उपलब्ध करून देण्यात येत आहे.
निफ्ट वेबसाईटद्वारे ही माहीती उपलब्ध करून दिल्यामुळे जनतेला ती इलेक्ट्रॉनिक माध्यमातून उपलब्ध होईल जेणेकरून ती औपचारिकरित्या मागणे आवष्यक राहणार नाही. ही माहीती देताना आवष्क ती काळजी घेण्यात आलेली आहे. तथापि अनावधनाने यामध्ये कोणतीही चुक आढळल्यास ती सुधारण्याच्या अधीन राहील.
|
|
||||||||||||||||||||||||||||||||||||||||
|
| ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||