मुंबई
     
      माजी विद्यार्थी  
   
 
 

Intranet Login

Username:

Password:

niftmail
 

 

निफ्टच्या उदयापासून (१९८६)आजतागायत सहा हजार पेक्षा जास्त माजी विद्यार्थी बाहेर पडले आहेत. यापैकी बहुसंख्य विद्यार्थी फॅशन उद्योगातील प्रमुख पदांवर कार्यरत आहेत.  या सर्वांचा फॅशन उद्योगाच्या भरभराटीसाठी वापर होत आहे.  यातूनच भारताच्या एकंदर वस्त्रोद्योग विकासाची पायाभरणी झाली आहे.

निफ्टमधून उत्तीर्ण होऊन हे विद्यार्थी विविध क्षेत्रात कार्यरत होतात.  त्यातील काही स्वतःचा उद्योग सुरू करतात तर काही अशाप्रकारे ब्रॅन्डमॅनेजर्स , क्वालिटी कंट्रोलर्स, डिझाईनर्स, फॅशन कोऑर्डीनेटर्स, मर्केन्डाईझर्स,  प्रॉडक्क्षन मॅनेजर्स, मार्केटींग हेडस्‌ इत्यादी पदांवर कार्यरत आहेत. यापैकी काहींना तर परदेशात देखिल उच्च दर्जाच्या नोकया मिळाल्या आहेत.