Mumbai
     
urhere
      समुहातीलशिल्प विकास :  
   
 
 

Intranet Login

Username:

Password:

niftmail
 

समुहातीलशिल्प विकास :

संस्थेने देशातील शिल्पाला मुख्य प्रवाहामध्ये स्थान देण्यासाठी एक सूत्र अत्यंत काLजीपूर्वक विकसीत केले आहे| निFट ग्रामीण विकास मंत्रालय, विकास आयुक्त  ¤हस्तकला आणि खादी उदयोग¥ आणि जूट विकासाचे राष्ट्रिय केंद्र यांच्या सहभागाने हस्तशिल्प, ग्रामोदयोग व व्यावसायीक कार्यक्रमाची प्रगती करण्यासाठी नियोजनबध्द पध्दतीने प्रयत्नशील आहे| या प्रकलापाचा उदयेश, डिझार्इन, तंत्रज्ञान, विक्रितंत्र आणि व्यवस्थापण या  क्षेत्रातील निFटच्या व्यवसायीक क्षमतांचा बाहय कौशल्य आणि शासकिय तसेच निम शासकीय संस्थाच्या विकासाच्या योजनामध्ये आंर्तभाव करणे|

निFटची भूमिका
•             सर्व साधारण प्रकल्प निर्देशन, तंत्र, व्यवस्थापन आणि कार्यक्रमांचे समन्वय आणि वेLापत्रक
•             निरनिराLया हित संबंधी बरोबर सहभाग घे}न सर्वसाधारण अंमलबजावणी|
•             डिझार्इन, व्यवस्थापन आणि तंत्रज्ञान यामध्ये संशोधन करून कौशल्यंाचा विकास करणे|
•             क्षमता वाढविण्याच्या दॄष्टिने आढावा घेणे आणि माहिती हस्तांतरित करणे|
•             उपलब्ध हो} शकणारे गा्रहक,  व्यापाराचे चिन्ह आणि वाढीचे तंत्र निश्चित करणे|
•             डिझार्इन आणि विकासाच्या माध्यमातुन उत्पादन, प्रक्रिया आणि साधन सामुग्रीमध्ये नाविन्य आणणे|
•             तांत्रिक माहिती मध्ये वाढ करणे, भावी कल, दर्जाचे निकक्ष
•             माहितीचे आदान प्रदान आणि खालच्या स्तरापर्यंत तांत्रिक सहाय्य|

व्यवसायीक शिक्षण आणि सामाहिक बाजू
विकसनशील भागांमध्ये बदलाचे तरूण प्रतिनिधी म्हणुन विदयार्थी संधीचा अभ्यास करतील|
 विदयाथ्र्यांना चवथ्या सत्रामध्ये हस्तकलेशी संबधीत क्षेत्राला भेटी दे}न सामाजिक, आर्थिक आणि सास्कॄतिक संर्दभांचा अभ्यास करण्याची एकमेव संधी प्राप्त होते|

जाLे आणि विस्तार
हा प्रकल्प राष्ट्रिय स्तरावर सुरू करण्यात आला आहे| निFटच्या सहभागामूLे निरनिराLया प्रदेशांना देशामध्ये दुरवर पोहचता येते| प्रात्येक निFट केंद्र संबधित विभागातील विशिष्ठ हस्तशिल्प निवडुन त्याच्या विकासामध्ये पुढाकार घेते|
             हंम्पी
             कोझीकोड
             धर
             सुरेंद्रनगर
             बिरभूम

डिझार्इन कलागार
कल, भावी अंदाज, उत्पादन विकास आणि प्रशिक्षण यासाठी व्यावसायीक  सेवा आणि सहाय्य करण्यासाठी प्रत्येक निFट केंद्रामध्ये डिझार्इन कलागार उभारण्याचे नियोजन आहे|

निFटचे कार्य
समुहानध्ये निर्माण होणारे हस्त उत्पादने एका छत्राखाली आणून त्याला एक दर्जा दे}न स्वावल्ंाबी, भारतीय स्वंयसिद्ध म्हणून कारागिरांची ओLख निर्माण करणे| व्यक्तीची ओLख त्याची जात किंवा वंश यावरून न होता त्याच्या कामावरून होते|