मुंबई
     
      सुविधा  
   
 
 

Intranet Login

Username:

Password:

niftmail
 

 

: डिझाईन, व्यवस्थापन आणि तंत्रज्ञान या क्षेत्रातील अग्रेसर अषी नॅषनल इन्स्टिटयुट ऑफ फॅशन टेक्नोलॉजी ही संस्था फॅशन उद्योगामध्ये प्रवेष करणाया व्यावसायिकांची गुणवत्तेचे प्रतिक आहे. संस्था माहीती आणि प्रात्यक्षिकांसहीत षिक्षण देण्यासाठी पायाभूत सुविधा आणि साहीत्य पुरविते. सर्जनषील कल्पना आणि प्रयोग करण्यासाठी विद्यार्थ्यांना आवष्यक त्या सुविधा आणि सेवा पुरविते.  निफ्टच्या परिसरातील जीवंत वातावरण आणि सुविधा विद्यार्थ्यांना पोषक आहेत. निफ्टच्या इमारतीतील सर्जनषील वास्तूषिल्प आणि मोकळेपणा त्याचबरोबर सर्व सुविधा युक्त व्याख्यानपक्ष, डिझाईन स्टुडिओ, प्रयोगषाळा, साधनकेंद्र, वसतिगृह या सुविधा आहेत.

डिझाईन स्टुडिओ आणि तंत्र प्रयोगषाळा :
डिझाईन स्टुडिओ विद्यार्थ्यांना नाविण्यपूर्ण प्रयोग करण्याची संधी देते.  तर प्रयोगषाळा वास्तविक उद्योगातील उच्चतम तंत्रज्ञानाची माहीती करून देते. 

उच्च दर्जाचे व्याखान कक्ष :
सर्व सुविधांनी उपयुक्त असे व्याख्यानकक्षांमुळे प्रगतीषिल षिक्षण पध्दती राबविता येते. 

माहीती तंत्रज्ञान षिक्षण :
फॅशन व्यावसायिकांचे यष हे फॅशन आणि माहीती तंत्रज्ञान यांच्या अर्थपूर्ण एकात्मीकीकरणावर अवलंबून आहे. निफ्ट मधील माहीती तंत्रज्ञान हे षिक्षणासाठी अत्यंत पोषक आहे.

साधन केंद्र :
राष्ट्रीय साधन केंद्र दिल्ली आणि प्रत्येक केंद्रातील साधन केंद्रे हे माहीती, ज्ञान आणि व्यवस्थापन यामधील आधारस्तंभ आहेत. प्रत्येक साधन केंद्रात छापील, दृष्ये आणि सर्जनषील साहीत्यांचा संग्रह आहे. उद्योजक उद्योगातील व्यावसायिक आणि एकूणच डिझाईन क्षेत्रातील समाजाला साधन केंद्राकडून माहीती विषयक सेवा पुरविली जाते.

साधन केंद्रातील संग्रह :
पुस्तके आणि नियतकालिके
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फॅशन आणि वस्त्रविषयक नियतकालिके
दृकश्राव्य साधने
वाय.एस.एल., चॅनेल, आरमानी, क्रिष्चन डिओर यांचा आंतरराष्ट्रीय संग्रह
रितु कुमार, हेमंत त्रिवेदी, सुनीत वर्मा इत्यादींचे भारतीय संग्रह

पुरविल्या जाणाया सेवा :

संदर्भ सेवा
ऑनलाईन पब्लिक ऍक्सेस कॅटलॉग
बिबलिओग्राफी सर्विस
इन्डेक्सींग
कलर सर्विस

 

कॉन्फरन्स हॉल :
विद्यार्थ्यांचे सादरीकरण आणि संग्रह प्रदर्षन यासाठी निफ्ट केंद्रातील कॉन्फरन्स हॉल उपयुक्त आहे.

करमणूक क्षेत्र :
विद्यार्थी कार्यक्रम क्लब उदा. सांस्कृतिक आणि नाटय क्लब, खेळ, साहस आणि फोटोग्राफी क्लब, समाजसेवा क्लब हे मनोरंजन विषयक तसेच खेळ विषयक अनेक उपक्रम राबवितात. सामाजिक क्षेत्रात रूची असणाया विद्यार्थ्यांकरीता निफ्ट विविध उपक्रमांचे आयोजन करते.

कॅफेटेरिया :
विविध प्रकारचे खादयांन व मैत्रीपूर्ण वातावरण विद्यार्थ्यांना एकमेकाषी संपर्क साधण्यास उपयुक्त ठरते.

आरोग्य सेवा :
निफ्ट परिसरातच आरोग्य सेवा उपलब्ध आहे.

वसतिगृह :
सर्व केंद्रामधील विद्यार्थीनींसाठी निवासी सुविधा उपलब्ध आहे. बॅंगलोर, चेन्नई, हैद्राबाद, मुंबई आणि रायबरेली येथे कायमस्वरूपी निवासी सुविधा आहेत. जरी नवी दिल्ली, कोलकत्ता आणि गांधीनगर येथे वसतिगुहाची सुविधा कॅम्पस मध्ये उपलब्ध नसली तरी मुलींसाठी पुरेषा प्रमाणात निवासी सुविधा ना नफा ना तोटा तत्वावर उपलब्ध करून दिली जाते.  रायबरेली केंद्रामध्ये मुलांसाठीही कॅम्पस मध्ये वसतिगृह सुविधा उपलब्ध केली आहे. सर्व निफ्ट केंद्रातील वसतिगृहांमधील २४ तास व्यावसायिक सुरक्षा, वैद्यकिय अधिकारी आणि वसतिगृह प्रमुख, मनोरंजन सुविधा उदा. टि.व्ही., मासिके, खेळ इत्यादी उपलब्ध आहे.