मुंबई
     
 
   

निफ्ट मुंबई

 
   
 
 

Intranet Login

Username:

Password:

niftmail
 

मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे आणि देशातील सर्वात सहजसाध्य शहर असुन, बॉलीवुड आणि फॅशन जगतातील मध्यवर्ती केंद्र आहे. येथे उपलब्ध असणाया राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फॅशन ब्रॅन्ड, रिटेल हाऊस मुळे फॅषन संबधी शिक्षण घेणाया विद्यार्थ्यांसाठी आकर्शक वातावरण आहे.
निफ्ट मुंबईने विद्यार्थ्यांकरिता संगणक प्रयोगशाळा आणि उत्कृष्ठ वर्ग व इतर साधनसामुग्री उपलब्ध करुन दिलेली आहे. याशिवाय मनोरंजन केंद्र, अद्ययावत व्यायामशाळा, मैदानी व अंतर्गत खेळाच्या सुविधा उपलब्ध करुन दिलेल्या आहेत.
मुंबईला न झोपणारे शहर म्हटले जाते. निफ्ट मुंबई केंद्र हे १९९५ साली स्थापन झाले असुन सध्या खारघर, नवी मुंबई येथे कार्यरत आहे.
निफ्ट मुंबई ने राष्ट्रीय दर्जा प्राप्त केलेला आहे. उदयोगाभिमुख प्रशिक्षण केंद्र आणि मध्यवर्ती शैक्षणिक संस्था म्हणून अग्रेसर आहे.