प्रकल्प
मुख्य शैक्षणिक कार्यक्रम राबवण्या व्यतिरिक्त निफ्ट मध्ये काही व्यावसायिक प्रकल्प सुध्दा राबविले जातात. यामध्ये ''डिझाईन डेव्हलपमेन्ट'' व ''कन्सल्टन्सी प्रोजेक्ट'' यांचा समावेश होतो. लाभार्थींमध्ये ग्रामिण स्तरावराच्या विविध कर्मचा-यांचा समावेश होतो.
अशाप्रकारचे प्रकल्प सरकारी, नीमसरकारी तसेच खासगी संस्थांतर्फे पुरस्कृत केले जातात.
पूर्ण झालेले प्रकल्प
१. बांबू व लाकूडकाम कला, भोपाळ, मध्य प्रदेष
२. गालिचा विणकाम, रोवा, मध्य प्रदेष
३. ईडीपी अभ्यासक्रम (गारमेन्ट मॅन्युुफॅक्चरींग टेक्नोलॉजी)
४. लाकडावरील लाखकाम, शेओपूर मध्य प्रदेष
५. चामडयाच्या आधुनिक वस्तू, इंदौर, मध्य प्रदेष
६. जरी जरदोझी वस्तुकाम, भोपाळ, मध्य प्रदेष
७. स्कूल ऑफ फॅषन टेक्नोलॉजी, पूणे ट्रेनिंग प्रोग्राम.
चालू प्रकल्प
१. गुजराथ मधील आदिवासींच्या पोषाखांचा दृश्य-दस्तऐवज (डॉक्युमेन्टेषन)
२. गोवा येथील कलाकुसर कामाचे दस्तऐवज (डॉक्युमेन्टेषन)
३. ÷इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राइटस्' अंतर्गत
कलावस्तूंचा दस्तऐवज (डॉक्युमेन्टेषन)
४. ÷अेम.जी.अेम' इस्पितळातील ÷गणेष संकल्पन'
५. वारसिवनी म.प्र. येथील वस्तुकलेसाठी प्रकल्प
६. ÷मध्य प्रदेष हस्तषिल्प अेवं हथकरघा विकास निगम' या संस्थेसाठी विविध डिझाईन विषयी प्रकल्प
ब्लॉक आणि बाटीक प्रिन्टींग, राजगढ, मध्य प्रदेष
हातमागावर साडी निर्मिती, खारगाव, मध्य प्रदेष
चर्मकला वस्तूनिर्मिती, मोरेना, मध्य प्रदेष
काष्ठषिल्पकला, ‘ाहाडोल व ऊमरीया, मध्य प्रदेष
लोकरकाम गालिचा, शहाडोल , मध्य प्रदेष
लाकडावरील लाखकाम, शेओपूर,मध्य प्रदेष
सिसल वस्तू, सिओनी, मध्य प्रदेष
÷बेलमेटल वस्तू', टिकमगढ, मध्य प्रदेष
काष्ठषिल्प, सागरष् मध्य प्रदेष
|