![]() |
![]() |
![]() |
|||||||||
मुंबई |
|||||||||||
| परीचय | नोंदणी | नवे संग्रह | |||||||||
| |
|||||||||||
| निफ्ट-साधन केंद्र | ||||||||||||||||||||||||||||||||||||||
|
राष्ट्रीय फॅषन टेक्नोलॉजी संस्थानाचे साधन केंद्र संस्थेतील आणि परिसरातील प्रषिक्षित व्यावसायिकांनी पारखलेले दर्जेदार मुद्रीत व अमुद्रीत साधनं विविध विषयांतील माहिती पुरविण्यास सक्षम आहे. काळजीपूर्वक निवडलेली साधनं वापरणयाच्या गरजेनुसार आहेत. निफ्ट साधन केंद्र शैक्षणिक तज्ञांना व फॅषन व्यावसायिकांना प्रोत्साहन देणारी आहेत. निफ्ट मुंबईचे साधन केंद्र दोन कक्षात विभागलेले आहे ते असे - १. ग्रंथपाल कक्ष आणि ग्रंथपाल कक्ष सद्यस्थितीत सुमारे ९००० पुस्तकांच्या प्रती, २७०० स्लाईडस्, ४०० इलेक्ट्रॉनिक डाटाबेसेस, १०० प्रकल्प अहवाल, ५८ षिल्प दस्तऐवजष् २८० विडिओ कॅसेटस् उपलब्ध आहेत. (ग्रंथालय कक्षाने अग्रगण्य) व्यावसायिक मासिके आणि जर्नल्स् (नियतकालीके) सबस्क्राइब केली आहेत. ही मासिके विद्यार्थ्यांच्या ज्ञानात मोलाची भर घालते. सद्यस्थितीत ७८ परकीय नियतकालिके आणि तेवढीच भारतीय मासिके देखील केली आहेत. त्याषिवाय ग्रंथालय कक्षाने खालील साधनांना पण सबस्क्राइब केले. सेवा ग्रंथालय कक्षातर्फे पुरविण्यात येणाया सेवा पुढीलप्रमाणे आहेत. सामग्री कक्ष साधन केंद्रातील सामग्री कक्षामध्ये शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्ती आणि उद्योजकांना उपयुक्त अषी अद्वितीय विष्व स्तराची माहीती साधनं आहेत. या कक्षात पुढे दिल्याप्रमाणे व्यवस्थितपणे लिखीत सामग्री आहे. - बटन्स् / बचल्स् - डाईंग सेवा साधन केंद्राचा नकाषा किंवा केंद्राच्या जागेचा नकाषा विद्यार्थी, षिक्षक, व्यवस्थापक आणि इतर साधन केंद्राचा सहजपणे फार वेळ न दवडता उपयोग करू शकतात. सद्यस्थितीत मुळ इमारतीच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या साधन केंद्राचा विस्तार लवकरच संपूर्ण इमारतीत होणार आहे. नजीकच्या काळात कार्यन्वित होणारे विभाग पुढीलप्रमाणे आहेत. - जावक विभाग |
|
||||||||||||||||||||||||||||||||||||
![]() |
||||||||||||||||||||||||||||||||||||||